आजीचे बुंदीचे लाडू
आजी दिवाळीत जसे करायची तसे — तुपातले, वेलची-जायफळाचे बुंदीचे लाडू.
Ingredients
- 2 cup बेसन
- 1 cup पाणी
- तूप (तळण्यासाठी)
- 2 cup साखर
- 1 cup पाणी
- 0.5 tsp वेलची (पूड)
- 1 pinch जायफळ
- 2 tbsp काजू
- 2 tbsp बेदाणे
Method
- बेसनात हळूहळू पाणी घालून सरसरीत भिजवा.
- तूप तापवून झाऱ्यावरून बुंदी पाडा आणि मऊसर तळून घ्या.
- साखर-पाण्याचा एकतारी पाक करा. वेलची, जायफळ घाला.
- पाकात बुंदी, काजू, बेदाणे घालून १५ मिनिटे झाकून ठेवा.
- कोमट असतानाच हाताला तूप लावून लाडू वळा.